STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

रंगिला जीवन

रंगिला जीवन

1 min
258

प्रत्येक जीव आहे नाटकी

पडते त्याला कधी खटकी


कधी त्याचं प्रेमानं वागानं

कधी त्याचं रागाण बोलणं


कधी कधी सुखानं हसनं

कधी कधी दुःखानं रडनं


कधी त्यानं ईतरांना हसवनं

कधी त्यानं ईतरांना रडवनं


कधी कधी फसवा फसवी

कधी कधी बनवा बनवी


कधी कधी त्याची दोस्ती

कधी कधी त्याची दुश्मनी


कधी कधी तो शांत

कधी कधी तो अशांत


आपण, आपले नातेवाईक

आपण आहे सारे तऱ्हेवाईक


सैनिक, शुरवीर, विरांगणा

साधु संत सज्जन हे देशाचा कणा


लेखक लिहीतात इतिहास,कथा

ग्रंथ, पोथी, पुराण ऐकतो गाथा


भजन, कीर्तन, भारूड,पोवाडे

नृत्य, गाणे, काव्य सारे आवडे


मग होऊ लागले लीला, नाटके

आपले जीवन रंगे चित्रपट, मालीका, नाटके


धरती आपली जन्मभूमी

मधला प्रवास कर्मभूमी

धरती आपली मृत्युभूमी

जीवन आपले एक रंगभूमी


Rate this content
Log in