STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

रंगांजली

रंगांजली

1 min
11.3K

रंगांची उधळण करण्या घेतले हाती

हातातच घेता एकमेकात मिसळले ते

रंगांच्या त्या छटा मन मोहवते आम्हा

एक एक रंगांची आठवण तरंगत येते

कानात काही सांगुन जाते गुपचुप

डोळ्यात तरळतात आनंद लहरी अनेक

हळुच पाऊल पडते अंगणात मग

स्वहस्ते लावलेल्या फुलझाडांवर फिरवला हात

विविध रंग ओंजळीत देतात रोज

न दिसणारा सुगंध दरवळतो आसमंतात


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন