STORYMIRROR

Priyanka Pawar

Others

2  

Priyanka Pawar

Others

रंग तुझा - माझा

रंग तुझा - माझा

1 min
114

अरे कान्हा चढला तुझा रंग माझ्या वरी, 

अन् भुलले मी सारे या संसारी. .....


तुझ्या अन् माझ्या प्रेमाची, 

महती काय सांगू, मी लोकांसी ....

तुझं - माझं प्रेम म्हणजे, 

जणु तूप अन् लोणी .....


तुजविन् मला काही करमेना, 

तुजविन् चित्त माझं काही थार्‍यावर राहिना....

तुजविन् मला काही सुचेना, 

असा हा रंग चढला, तुझा माझियावरी ....


साऱ्या विश्वात बहरेल , आपली ही प्रेमकहाणी, 

तू माझा कान्हा, अन् मी तुझी राधाराणी .....


Rate this content
Log in