रक्त सांडिले
रक्त सांडिले
1 min
275
रक्त सांडिले भारतीय स्वातंत्र्य दिनाला
क्रांतिकारक वेढा घातला या अत्याचारी इंग्रज सरकारला!
या थोर क्रांतिकारकांनी मुुुुुुुुक्त केेलेे
आपल्या भारत मातेला.
वंदन करितो मी या थोर वीरांना
क्रांतिकारक मज बोले व्हावे
तू सामील जनमानसा! नको राहूू गाफील,
धडा शिकव इंग्रजांच्या जुलूमाला
अतिरेक झाला माझ्या मनाला!
भारता सामावून घे रे
या स्वातंत्र्य दिनाला!!
तुकाराम बिरादार लिहितो
येथील सामान्य जनतेला!!!.
