STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Others

3  

Goraksha Karanjkar

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
293

तुला माझ्या वेगळं कधी मानलच नाही

तुझ्या शिवाय सुख मनात आलंच नाही 

नात्यानं तू माझी एक बहिण आहेस 

पण खरोखर तू माझी सुखदुःखाची पावती आहेस 

भावा बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधन पुरावा असतो 

ओवाळणी मी काय वाहू

एवढेच स्वतः चे शब्द वाहतो 

एवढेच स्वतः चे शब्द वाहतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन