STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Others

3  

Goraksha Karanjkar

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
275

तुला माझ्या वेगळं

कधी मानलच नाही

तुझ्या शिवाय सुख

मनात आलंच नाही

नात्यानं तू माझी

एक बहिण आहेस

पण खरोखर तू माझी

 सुखदुःखाची पावती आहेस

 भावा बहिणीच्या प्रेमाचा

 रक्षाबंधन पुरावा असतो

 ओवाळणी मी काय वाहू

 एवढेच स्वतः चे शब्द वाहतो 

 एवढेच स्वतः चे शब्द वाहतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन