STORYMIRROR

Shubhangi Patil

Others

3  

Shubhangi Patil

Others

रक्षाबंधन... अतूट प्रेमाचे बंधन

रक्षाबंधन... अतूट प्रेमाचे बंधन

1 min
286

जगावेगळे असते भाऊ- बहिणीचे नाते,

स्वार्थ नसताना प्रेम वृद्धिंगत होत जाते...


Tom and Jerry चे असतात हे new version,

म्हणून असते भांडणात पण प्रेमाचे conversion.


कधी असते भांडण remote वरुन,

तर कधी खाऊ च्या छोट्याश्या वाट्यावरून .


कधी असते लुटुपुटुची मारामारी,

तर कधी एकमेकांच्या वस्तूंची तोडफोडी.


काही काम असल्यावर लावतात एकमेकाना गोडी,

काम झाल्यावर करतात खोडी.


बहिणीच्या रागात असतो मायेचा मेवा,

भावाच्या खोडीत असतो काळजीचा ओलावा.


कितीही असल्या यांच्या नात्यात खोडकरपणा,

परंतु संकट समयी धावून येतात हाच खरा प्रेमळपणा.


चांगदेव मुक्ताई म्हणजे प्रेमाचा झरा,

भाऊ- बहिणीच्या नात्यात त्यांचा आदर्श धरा.


रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी हा ध्यास घ्यावा,

प्रत्येक मुलगी आणि स्त्री आहे देवाचा ठेवा.


Rate this content
Log in