STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

रेडिओ...

रेडिओ...

1 min
245

आठवतात ते दिवस जेव्हा घरात घुमायचा रेडियोचा आवाज ....

संगीतमय होऊन जाई घराचा मौहल .....

सुरेल गीतांनी सकाळची सुरवात होई .....

में आपका R j हा आवाज येई ...

कधी शेरो शायरी तर कधी पुरानी यादें

कधी बातम्या तर कधी महत्वाचे किस्से ...

कधी कोणाची मुलाखत तर कधी जुगुलबंदी संगीतमय .....

नजराणा होता त्या दिवसात ....

हळू हळू रेडिओ कुठेतरी दिसेनासा झाला ...

म्युजिक सिस्टिम ने डॉल्बीचा आवाज चढवला .....

आता रेडिओ ऐकणे होते कमी....

आवडते संगीत लावण्याला असते पसंदी ....

पण अजूनही कार मध्ये FM घुमतोय ......

में आपका RJ स्वागत करता हू ...

हा आवाज ऐकला कि मन गुणगुणू लागते ...


Rate this content
Log in