रात्र
रात्र
1 min
716
रात्र हल्ली कठीण वाटते
तुझ्या आठवणीत सरते...!
भेट ना करुन बहाणा
किती आकांताने मी तरसते..!
रात्र हल्ली कठीण वाटते
तुझ्या आठवणीत सरते...!
भेट ना करुन बहाणा
किती आकांताने मी तरसते..!