STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

2  

RohiniNalage Pawar

Others

राष्ट्रवादी-शरद पवार

राष्ट्रवादी-शरद पवार

1 min
3.1K

महाराष्ट्राची अस्मिता

घड्याळाची शान,

नाव ऐकताच उरी

दाटून येतो स्वाभिमान...!!१!!


गरीबांचा कैवारी

शेतकऱ्यांची जान,

पदोपदी देतात सगळे

अभिमानाने मान...!!२!!


गर्व नाही ना कसला

स्वतःच्या कर्तुत्वाचा अभिमान,

बोलत नाहीत तर कृतीतून

देतात कामाचा आढावं...!!३!!


किती आले नि किती गेले

नाही वाकला कधी हा वाघ,

अजूनही खंबीर उभा आहे

जपण्या मराठी माणसाचा मान...!!४!!


आपले मोलाचे मत देऊन

अजून भक्कम बनवले त्यांचे हात,

घड्याळा समोरील बटन दाबून

केली सर्वांवर मात...!!५!!


Rate this content
Log in