रानमाळ
रानमाळ
1 min
235
सजनी गं जाऊ चल,
मोकळ्या रानी
पाखरांची किलबिल
ऐकु येते कानी
सजनी गं जाऊ चल,
मोकळ्या रानी
पाखरांची किलबिल
ऐकु येते कानी