STORYMIRROR

Kranti Shelar

Others

3  

Kranti Shelar

Others

रांगोळी

रांगोळी

1 min
411

रांगोळीला या लाभली

क्रांती तुझीच साथ,

तुझ्या कला-गुणांची झाली यात बरसात,

अशीच नम्रता रांगोळीपरी सर्वत्र पसरो,

तुझ्या किर्तीचा सुगंध सर्वत्र पसरो..



Rate this content
Log in