रान फुले
रान फुले
1 min
337
निसर्ग शोभा
फुलली माळरानी
रानफुलांनी
रानफुलांचा
सुगंध पसरला
चहू बाजूला
गळली पाने
आले वृक्ष फुलुनी
फुला फुलांनी
गहिवरले मन
पाहता निसर्गाला
त्या सोहळ्याला
फुलपाखरे
फुलावर बसती
मध चाखती