"राखीपौर्णीमा "
"राखीपौर्णीमा "
1 min
373
भाऊ बहिनीच नात एका धागेचं
रेशीम गाठीचं लहानपण भांडणयाचं
एकमेकावर असलेल्या प्रेमांच!
एकास झळ पोचल्यास भावडांत
त्यांच्या अंतकरणी कासाविस
होण्याच व्याकूळता हृदयांत!
बहिणी ची माया अफाट!
माहेर बद्दल 'दृढ विश्वास '
आई,वडिल,भाऊ
माया ममता बहिणी च्या
मनात ह्.दयांत
"अन्नपूणा'देवीचं वरदान माझ्या
बहिणी त....................
