राजे संभाजी
राजे संभाजी
1 min
13.8K
राजे संभाजी
शूर योद्धे पराक्रमी
पत्नी सौदामीनी
येसू
किती लढाया
खेळल्या जिंकल्या मुत्सदिपणे
गनिमी काव्याने
यशवंत
हृद्द कवी
बहुआयामी व्यक्तीमत्व त्यांचे
लहानपण धनुर्धराचे
रंजक
किंचित अवमान
पिताश्रींनी;झाले दोलायमान
हृदयी अभिमान
शिवाजींचा
छत्रपती राजे
गाजले रणागणी छाव्यासारखे
गुण पारखे
रयतेचे
बुधभुषण ग्रंथ
लिहिला योद्धा असुन
कळवळा त्यातुन
ऊमटला