STORYMIRROR

Rohini Gandhewar

Others

3  

Rohini Gandhewar

Others

प्रेरणा

प्रेरणा

1 min
8

(म्हातारे दोघे नवरा बायको 70/80वयाचे, उसाचा चरखा स्वतः चालवून, चारितार्थ करताहेत... हे पाहून सुचलेली )

मनोरम शब्दावली (नवीन काव्य प्रकारात )


क...😔 कष्ट किती दोघांना 


  ख...😑खटाटोप उतरत्या वयात 


ग...🎋गुऱ्हाळा उसाचा चालवून 


  घ...💰घराचा चारितार्थ म्हातारपणात 


ड ;...🫴 (स्वर)आयते खायच्या दिवसात 


  च... ☝️चालू ठेवती काम


छ...🤦‍♀️ छितू वाटावी मानवाला 


  ज... 😱जाळती त्यांचा घाम 


Rate this content
Log in