STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

राजा रयतेचा

राजा रयतेचा

1 min
353


लाभला अलौकिक असा

एक राजा रयतेचा

धाक होता राजांचा

त्यावेळेसच्या सत्तेला..


जाण होती रयतेच्या

सुख दुःखांची ,त्यांच्या

कल्याणाची राजाला

थोरवी गातो इतिहास

जाणताराजा शिवबांचा


हर हर महादेव गर्जत

मावळे दौडले शिवबाचे

दऱ्या खोऱ्यातून साऱ्या

भरे धडकी मनी गनिमाच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन