राजा फुलांचा
राजा फुलांचा
1 min
194
गुलाब आहे फुलांचा राजा
करत नाही तो गाजावाजा
म्हणून तो खुलून दिसतो
डोईवरील केसांत माझ्या
गुलाब आहे फुलांचा राजा
करत नाही तो गाजावाजा
म्हणून तो खुलून दिसतो
डोईवरील केसांत माझ्या