STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

राग आहे...

राग आहे...

1 min
517

मला तुझा मुळीच राग नाही 

तुझ्या नसण्याचा राग आहे... 

मला तुझ्या प्रेमाचा राग नाही 

मैत्रीला विसरलास याचा राग आहे... 


Rate this content
Log in