STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

पूर्ण अपूर्ण प्रवास...

पूर्ण अपूर्ण प्रवास...

1 min
437

अपूर्ण गोष्टींचं अप्रु मोठं

गोष्टी पूर्ण करणं लक्ष्य

पण पूर्णत्वाचा हा प्रवास

मात्र कठीण पूर्ण करणं

आश्चर्याने कळत-नकळत

होत जातात अपूर्ण गोष्टी पूर्ण

अन पूर्ण गोष्टी मात्र वाटतात

शेवटपर्यत अपूर्णच.....


Rate this content
Log in