STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

पुणवेचा चंद्र नाही..

पुणवेचा चंद्र नाही..

1 min
229

कुणीच आज कुणाच्या

कसा जवळ दिसत नाही

हीच खरी समस्या आहे

जगण्यात पुणवेचा चंद्र नाही..


हल्ली कोणीच पहिल्या सारखं

दुःख कुणाला सांगत नाहीत 

मनाचा होतोय कोंडमारा पण

आनंद कुठेच विलसत नाहीत..


एवढंच काय एका छताखाली 

राहणारे प्रेमाची नाती नाही

दुरची जवळची येवून आता

गप्पा कोणीही मारत नाही... 


समुद्र हा खारा असतो 

चोहीकडे पाणीच पाणी

पण पिल्यास एक थेंब

आणतो डोळ्यात पाणी...


जिकडे बघावे तिकडे धावपळ

 करून करून काय मिळवले 

पैसा कमावण्या जोतो बीजी 

पण माणसांची मनं कोडमडले...


माणुसकी नसलेली घरे आता

खुपच उंच शिखरावर दिसते

आजला घरात कुठे उरलेत

देव्हारेच नसलेले घर असते...


Rate this content
Log in