Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पत्रकार

पत्रकार

1 min
417

*पत्रकार होते माझे बाबा*

*सदैव त्यांना छंद लेखनाचा*

*आनंदाने पत्रलेखन करायचे*

*ठेवा वाटायचे सतत आनंदाचा*...

*जशी जशी प्रगती होत गेली*

*तशी तशी त्यांना बक्षिसे माळत गेली*

*सोहळा असायचा मग लांबच्या गावी*

*आईनेही मग त्यांची संगत केली*..

*वर्तमानपत्र साठवणे आवडायचे*

*घरात मात्र रद्दी लागली साठायला*

*बास आता!पेपर जमवणे सारे*

*कुटुंबातील सर्व लागले बोलायला*..

*तरीही बाबा काही ऐकतच नव्हते*

*म्हाताबपण आलं, तरी वाचन चालू*

*लेखनही काही थांबले नाहिच ह*

*वर्तमानपत्रांचा ढीग मात्र लागला हालू*...

*घरात रद्दी नको,जागा व्यापते*

*घरातले सारेच सदैव बोलू लागले*

*बाबा म्हणाले "मी गेलो की सरणावर जाळा"*

*बाबा नाही या जगात पण बोल त्यांचे राहिले*..

Rate this content
Log in