पत्रिका
पत्रिका
1 min
61
या सुंदर दैवी जगाची ओळख करून देणारे,
माझे आई-वडील माझ्या प्रत्येक,
अडचणीत व संकटात सख्या,
भावाप्रमाणे साथ देणारे,
माझे सर्व मित्र, नातेवाईक व खास स्नेही,
तसेच, माझे गुरुवर्य,
सदगुरू श्री स्वामी समर्थ
श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज,
हर हर महादेव, यांना मानाचा मुजरा