पत्र माझ आल का?
पत्र माझ आल का?
1 min
393
पत्र माझ आल का?
पोस्टमन काका, पोस्टमन काका
पत्र माझ आल का?
पोस्टमन काका, पोस्टमन काका
पत्र माझ आल का?
कोणाच्या खास पत्राची
वाट तु पाहतोस बाळा?
मला कोणी पत्र लिहीत नाही
म्हणून मीच मला लिहीले
'चला हवा येवु द्या' चे बघुन!
पत्र आल्यावर
वाचवुन तुम्ही
दाखवणारचन
आई-बाबांसमोर!!!
