पतंग
पतंग
1 min
289
हवेचा वेग सांगे
सण संक्रांतीचा आला
रंगीबेरंगी धावे पतंग
नयन सुखावे आकाशी पाहून ।।1।।
चढाओढ ही पाहून
रंग येत खेळाला
पाहत रहावे नजारा
मकर संक्रांतीच्या सणाला।।2।।
गुळाचा ओठी गोडवा
तिळाचा तो मधुरता
सदा मुखी रहावा
कटुता विसरून सारी स्नेह भावात जपावी।।3।
