पसायदान हे व्यर्थ आहे
पसायदान हे व्यर्थ आहे

1 min

3.1K
ओंजळ भरुन देणारे असतील तर
मागण्यात अर्थ आहे
मुठी बंद करणारे असतील तर
पसायदान हे तर व्यर्थच आहे ना