प्रयत्न करा...
प्रयत्न करा...
1 min
42
प्रयत्न करा हा उत्सव जीवनाचा,
हयगय करू नका,प्रत्येक क्षण प्रयत्नाचा...
प्रयत्न करा हाच अनमोल संदेश,
यशापयश साेडा देवावर,हाच महत्त्वाचा उपदेश...
प्रयत्न करा असू द्यावी शांतता,
यशाचा आवाज निघेल,कुठलाही गाजावाजा न करता
प्रयत्न करा वाळूचे तेलही गळते,
पण आमचं कुठलं काय, कळतं पण वळत नसते...
