पर्यावरणाचे संरक्षण
पर्यावरणाचे संरक्षण
1 min
223
पर्यावरणाचा आणि माणसाचं,,,
जवळच नात हाय,,,,
पर्यावरणाने माणसाला जगवलं,,,
माणसांने पर्यावरणाला जगवलं,,,
हाती घेऊ पर्यावरणाच्या
संरक्षणाचा बsडा,,,
आज आपण पर्यावरणाला जगू या,,,
उदयाला पर्यावरण आपल्याला जगवेल
एकमेकांना साथ देत,,,,
प्रत्येक नातं निभुया,,,
झाडे लावू झाडे,,
झाडे जगू या,,
मानवाचे आणि पर्यावरणाचे
संरक्षण करू या,,,,
