STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

3  

Rajesh Varhade

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
169

पर्यावरण संवर्धन 

आहे मानव हाती 

वेळीच हो सावध 

प्राणवायू घेणे लागती


मुकाल आयुष्य 

तूच होशील जबाबदार 

सिलेंडर पाठीवर 

घेऊन न जगणार


फळे-फुले प्राणवायू 

गुणधर्म देण्याचा 

घेऊ विडा फक्त 

जोपासण्याचा


तोडू नका झाडे 

वेली उत्तम आरोग्य 

निष्काळजी जीवन 

होईल जगाल योग्य


Rate this content
Log in