प्रवासाच्या ह्या आयुष्यात
प्रवासाच्या ह्या आयुष्यात
1 min
417
प्रवासाच्या या आयुष्यात
भेटतो एखादा अचानकपणे कोणी
वाटू लागते त्याबद्दल अचानक वाढ
हळूच स्थिरावते ती आपल्या आयुष्यात
हळूहळू ओढ ती वाढू लागते
त्याबद्दल जिव्हाळा वाटू लागतो मनामध्ये
गाठभेट होता प्रेम
कधी मनाने एक होतं कळतच नाही
ही ओढ अशीच ठेवणे कधीतरी
दोघातला एक जातो निघुनी
साध्या सोडून दुसऱ्या देहामधी
पण प्रवास आयुष्याचा असाच सुरू राहतो
