Sonali Butley-bansal
Others
युगामागून युगे सरली
आदिमानवा कडून यंत्रमानव कडे झेप अद्भूत झाली ...
सभोवतालचे जग अत्याधुनिक होउन चंद्रावर स्वार झाले .....
मनाची झेप कधी घेणार आदिमानवा पासून पुढे. ..
आता वाट पहायची वैचारिक क्रांतीची ....
स्वानुभव. ..
प्रतीक्षा...
शब्द असतात. ....
वात
देवत्व
नात्यातील गाठ
कधी कधी. ..
खिडकीचं अंतर....
जलधारा
उधळण