STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

प्रत्येकाच्या मनात

प्रत्येकाच्या मनात

1 min
214

इथे प्रत्येकाच्या मनात दडलेलं 

काही ना काही गुपित आहे

एकमेकांपासून लपविण्याइतपत 

प्रत्येकजण शापित आहे...  


Rate this content
Log in