प्रतिबिंब...
प्रतिबिंब...
1 min
152
प्रतिबिंब साहित्याचे
उमटेल साहित्य संमेलनात,
नाशिकमध्ये जमेल मांदियाळी
आडगावस्थित भुजबळ नाॅलेज सिटीत...
प्रतिबिंब साहित्यिकाचे
विविध साहित्याची मिळेल पवॆणी,
येथे हाेईल ग्रंथदिंडी, काव्यमैफल
साहित्यीक सारे जमतील मनाेमनी...
प्रतिबिंब साहित्याचे
३,४,५ या तीन दिवशी डिसेंबरला,
कुसुमाग्रज नगरी सज्ज अवघी
स्थानिक कार्यकतेॅ उभे स्वागताला....
प्रतिबिंब साहित्यिकाचे
उमटते साहित्याच्या पानापानात,
वर्षभरातून अ.भा.साहित्य संमेलन
हाेईल इतके झकास, बसेल ते मनामनात...
