STORYMIRROR

Hemant Patil

Others

1  

Hemant Patil

Others

पृथ्वी

पृथ्वी

1 min
715

जे मनी पाहिले

ते स्वप्नी आले

सूर्य चंद्र तारे

भ्रमण करित

दिनक्रम चोख

विहार त्यांचा

नाही सुट्टी

नाही रजा

रोजचा दिनक्रम

आहे आमचा

उजेड आणि अंधार

गोल चक्रात

भ्रमण आमचे

काम

मूलांना शाळेला सूटया फार

सूर्य चंद्राला पृथ्वी गोल फिरणयाचे काम फार !


साहित्याला गुण द्या
लॉग इन