प्रश्नांचं वादळ...
प्रश्नांचं वादळ...
1 min
11.8K
मनातल्या प्रश्नांचं वादळ
अनेक नवे प्रश्न घेऊन आलं
उत्तरांच्या शोधात असताना
अजाणतेपणे गायब झालं
अचानक विस्कटून गेलं सारं
सावरताना भय तेवढं उरलं
जगण्यासाठी टिकावं लागतं
आता पुन्हा नव्यानं जमवलं