प्रश्न
प्रश्न

1 min

3.1K
गंमत होती लहानपणी
नसायची कुठलीही चिंता
आता मात्र झाली आहे जीवनाची व्यथा
लहानपणी असायचे हिंडणे आणि फिरणे
आता हजार प्रश्नांचे असते डोक्यात भिरभिरणे