STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

प्रश्न...

प्रश्न...

1 min
3.0K

एकांताशी एकटं झुरता झुरता 

होतं सुरु प्रश्नांचं विचारी सत्र... 

कधी कधी न राहवता शेवटी वाटतं 

कोणी एकदा धरेल का उत्तराचं छत्र...


Rate this content
Log in