STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

प्रश्न

प्रश्न

1 min
483

दान करायला मी काय वस्तू आहे?

काळजाचा तुकडा तोडून दुसर्याला देण्या?

प्रश्न माझे अनेक तुम्हाला


उत्तर नसे तुमच्या पुढे

युगानयुगे समाजाच्या चालीप्रथा

पालन करतो म्हणे मी एक मातापिता


कन्यादान म्हणे श्रेष्ठ दान

जन्मा अगोदरच गर्भातच मारता 

न पेलवता येणारे हे श्रेष्ठदान



साहित्याला गुण द्या
लॉग इन