STORYMIRROR
प्रमाण
प्रमाण
प्रमाण
प्रमाण
बातमी वाचून आम्हाला
नक्कीच हायसे वाटले
चालू वर्षी लाचखोरीचे
प्रमाण बरेच घटले
महसूल आणि पोलीस खात्याने
पहिले स्थान टिकवले आहे
जो दिसेल त्याला
चिरीमिरीसाठी ठकवले आहे !
More marathi poem from Murari Deshpande
Download StoryMirror App