🌴प्रकृती 🌴
🌴प्रकृती 🌴
1 min
229
ही प्रकृती माता किमया ,,,
तुझी न्यारी ,,
सकाळचा शांत वारा
पक्ष्यांची किलबिल,,,,
दिवसाची सुरुवात कधी,,,
कधी बेभान वारा,,,
तुझ्यात कधी शांती तर
कधी तांडव,,,
छोटी छोटी नदिया,,,
मोठा सागर बनते,,,
कधी मौन तर,,,
कधी कडकडात,,,
ही प्रकृती माता,,,
तूच आमचा सर्वस्व
