STORYMIRROR

Gautam Jagtap

Others

3  

Gautam Jagtap

Others

प्रज्वलित...

प्रज्वलित...

1 min
228

खुप मोठं अंधार कोसळलं|

सगळं काही मंद होऊ लागलं ||

गतिचा शोध घेत थब्द झालं|

शेवट दिप उजळू निघालं||...(१)


प्रकाश वाटेच्या शोधात आम्ही होतो|

सर्वत्र अंधार होत जातो||

कधी मिळणार तो क्षण|

उज्वल भविष्यासाठी हे प्रज्वलन||...(२)



Rate this content
Log in