परिपूर्णता
परिपूर्णता

1 min

14
सारे वाहून गेले, तरी मी भरून उरले.
ह्या ऐकटे पणातही परिपूर्णता भरून आहे.
स्वप्नांचा पुर्णत्वामधली घुसमट सरून गेली.
राखेतून उठून पक्षी गगनी घेई भरारी.