प्रीत आपली...
प्रीत आपली...
1 min
568
एकमेकांना समजून घेण्यातली
प्रीत आपली अशी असावी...
सहजीवनाची अखेरपर्यंतची साथ
संसाराची गुरुकिल्ली असावी...
