प्रगती...!
प्रगती...!
1 min
223
जाता जाता
त्या रविराजाने आपल्या
प्रखर तेजाने
हेच मला दाखवून दिले
तेजाचेच मला जणू
जीवनभराचे आंदण दिले...!