प्रेरणा
प्रेरणा
1 min
361
प्रेरणा मिळाली तुझ्यामुळे
संकटात उभे राहण्याची
दुसऱ्याच्या सुखामध्येच
स्वतःचे सुख पाहण्याची
कर्तृत्व आपले मार्गदर्शक
ठरावे हे जीवन जगताना
पंगु ला चालण्याचे इच्छा व्हावी
आपल्या आयुष्याकडे बघताना
असेल आयुष्यात प्रेरणा
धडपड जगण्याची सुरू होते
थकलो हरलो कितीही तरीही
जगण्याची नवी उमेद देते
