प्रेमविरह
प्रेमविरह
1 min
189
अनंत आहे भावना माझ्या,
शब्दासवे बोलु कशी....
प्रेम माझे अबोल असले,
तुला मी सांगु कशी....
वाटेत भेटला तु मला,
वाटे मन भेटले माझेच - माझ्याशी...
शब्द न सुचे, न रुचे,
भेटुनी काय बोलु तुझ्याशी.....
मनात ही तुझीच प्रतिमा पाहते,
परत कधी भेटेल तुला...
याची वाट क्षणोक्षणी राहते...
अव्यक्त भावनेला,
मीच रे माझी साक्षी..
अनंत आहे भावना माझ्या,
शब्दासवे बोलु कशी....
शब्दासवे बोलु कशी.....
