प्रेमळ प्रीत
प्रेमळ प्रीत

1 min

2.6K
बेचैन मनाला तृप्त करण्यास
बोलके नेत्रदीप सज्ज प्रेमळ
कासावीस झालेला जीव शांत
हास्यामागे लपे प्रीत खट्याळ