प्रेमात मन फसत
प्रेमात मन फसत
1 min
272
प्रेमात पडले मी
माझं मला कळलच नाही
प्रेमात माझं मन कसं फसलंय
मला कळलच नाही
हळूच त्यात मी रुसायले लागले,
माझं मला कळलच नाही
कसं सांगू तुला हिम्मत माझी नाही
फक्त तू मला समजून घ्यावं वाटतं मला खूप
पण तुला कसं न बोलता सगळं समजलंय
तुझ्या गालावरच्या खळीत सगळं मला समजले
तू पण प्रेम करतो हे डोळे मिटताच कळलं
लाजते मी माझं माझाच हे मलापण नाही कळले
सांगू कसं मी आभाळपण मला ठेंगणं झालं
