STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

1  

yuvaraj jagtap

Others

प्रेमाचे बोल- चारोळी

प्रेमाचे बोल- चारोळी

1 min
3.5K


आपल्या वाणीतून सदा

निघावेत प्रेमाचे बोल

तरच तुमच्या शब्दांना

समाजात मिळेल मोल


Rate this content
Log in