प्रेमाचे बोल- चारोळी
प्रेमाचे बोल- चारोळी
1 min
13.8K
सखे तुझ्या मनातील
अढी आता खोल गं
मज प्रेमाखातर माझ्याशी
दोन शब्द प्रेमाचे बोल